Bible Language

Psalms 107:35 (AKJV) American King James Version

Versions

MRV   देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
ERVMR   देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
IRVMR   तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो,
आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.