Bible Language

Psalms 139:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
ERVMR   तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
IRVMR   हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे;
ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.