Versions
MRV त्यांच्या डोक्यावर निखारे ओत. माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्यात फेकून दे.
ERVMR त्यांच्या डोक्यावर निखारे ओत. माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्यात फेकून दे.
IRVMR त्यांच्यावर जळते निखारे पडोत;
त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर
कधीही येता येणार नाही अशा खड्यात फेकण्यात येवो.