Bible Language

Psalms 140:5 (AKJV) American King James Version

Versions

MRV   त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.
ERVMR   त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.
IRVMR   गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत;
त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे;
त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.