Bible Language

Psalms 140:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
ERVMR   परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
IRVMR   मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा,
माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.