Bible Language

Psalms 142 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
ERVMR   मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
IRVMR   {अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना} PS मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो;
मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.