Bible Language

Psalms 144:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर वश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.
ERVMR   परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर वश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.
IRVMR   तो माझा दयानिधी माझा दुर्ग,
माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा,
माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो;
तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.