Bible Language

Psalms 65:10 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस. तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस. तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस. आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
ERVMR   तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस. तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस. तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस. आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
IRVMR   तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस;
तू तिचे उंचवटे सपाट करतोस;
तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस.
तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस