Bible Language

Psalms 82:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा करताच सोडून देणार आहेस?”
ERVMR   देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा करताच सोडून देणार आहेस?”
IRVMR   कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?
आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?