Bible Language

Psalms 94:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही. वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
ERVMR   वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही. वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
IRVMR   माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल?
अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?