Bible Language

Psalms 95:7 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.
ERVMR   तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.
IRVMR   कारण तो आपला देव आहे,
आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत.
आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.