Bible Language

Zephaniah 2:8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “यवाबच्या अम्मोनच्या लोकांनी काय केले, ते मला माहीत आहे त्यांनी माझ्या माणसांना ओशाळवणे केले. माझ्या माणसांची जमीन काबीज करुन त्यांनी स्वत:च्या देशाचा विस्तार केला.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “यवाबच्या अम्मोनच्या लोकांनी काय केले, ते मला माहीत आहे त्यांनी माझ्या माणसांना ओशाळवणे केले. माझ्या माणसांची जमीन काबीज करुन त्यांनी स्वत:च्या देशाचा विस्तार केला.
IRVMR   मवाबाने मारलेले टोमणे अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत * मवाबाने मारलेले टोमणे अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत यार्देन नदीच्या बाजूला पूर्वेकडे मवाबी आणि अम्मोनी लोक हे यहूदाचे शेजारी होते. ते दोन्ही उत्पत्ती 19:30-38 नुसार अब्राहामाचा भाचा लोट ह्याचे वंशज होते. इस्राएल लोकांच्या बरोबर त्यांचे संबंध सहसा शत्रुत्वाचे होते. .
त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.