Bible Language

1 Samuel 26:3 (ASV) American Standard Version

Versions

MRV   यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलने तळ ठोकला.दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलच्या या पाठलागाचे वृत्त समजले.
ERVMR   यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलने तळ ठोकला. दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलच्या या पाठलागाचे वृत्त समजले.
IRVMR   शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.