Bible Language

1 Thessalonians 2 (ASV) American Standard Version

Versions

MRV   बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही.
ERVMR   बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही.
IRVMR   {आपल्या सुवार्ताप्रसारक कामाचे पौल समर्थन करतो} PS बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे.