Bible Language

1 Samuel 24:13 (ASV) American Standard Version

Versions

MRV   एक जुनी म्हण आहे,‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही.
ERVMR   एक जुनी म्हण आहे, ‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’ माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही.
IRVMR   दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.