Bible Language

2 Samuel 18:23 (ASV) American Standard Version

Versions

MRV   अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली. अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
ERVMR   अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली. अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
IRVMR   अहीमास म्हणाला; “काहीही होवो, मला धावत जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्यास म्हटले, “धाव.” अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.