Bible Language

Ezekiel 31:3 (ASV) American Standard Version

Versions

MRV   अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
ERVMR   अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
IRVMR   पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, दाट छायेचा उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता.