Bible Language

Hosea 11 (ASV) American Standard Version

Versions

MRV   परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लहान बालक असताना, मी (परमेश्वराने) त्यांच्यावर प्रेम केले. आणि मी माझ्या मुलाला मिसरबाहेर बोलाविले.
ERVMR   परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लहान बालक असताना, मी (परमेश्वराने) त्यांच्यावर प्रेम केले. आणि मी माझ्या मुलाला मिसरबाहेर बोलाविले.
IRVMR   {आपल्या स्वच्छंदी लोकांबद्दल देवाचा कळवळा} PS जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले,
आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.