Bible Language

Isaiah 16:1 (ASV) American Standard Version

Versions

MRV   तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.
ERVMR   तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.
IRVMR   जो सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो
त्यास तुम्ही सीयोनकन्येच्या पर्वतावर कोकरे पाठवा.