Bible Language

Isaiah 19:24 (ASV) American Standard Version

Versions

MRV   त्या वेळी इस्राएल, अश्शूर मिसर एकत्र येऊन राज्य करतील. हा देशाच्या दृष्टीने ईश्वराचा कृपाप्रसादच ठरेल.
ERVMR   त्या वेळी इस्राएल, अश्शूर मिसर एकत्र येऊन राज्य करतील. हा देशाच्या दृष्टीने ईश्वराचा कृपाप्रसादच ठरेल.
IRVMR   त्या दिवसात इस्राएल मिसराशी अश्शूराशी मिळालेला असा तिसरा सोबती होईल; तो पृथ्वीच्यामध्ये आशीर्वाद होईल.