Bible Language

Isaiah 25:1 (ASV) American Standard Version

Versions

MRV   प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.