Bible Language

Psalms 105:41 (ASV) American Standard Version

Versions

MRV   देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाहू लागली.
ERVMR   देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाहू लागली.
IRVMR   त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले;
ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.