Bible Language

Psalms 144 (ASV) American Standard Version

Versions

MRV   परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.
ERVMR   परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.
IRVMR   {सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना} PS परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो,
जो माझ्या हाताला युद्ध करण्यास;
आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.