Versions
MRV परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
ERVMR परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
IRVMR {परमेश्वराचे स्तवन करा} PS परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.