Bible Language

Psalms 15:3 (ASV) American Standard Version

Versions

MRV   तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतच्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
ERVMR   तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतच्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
IRVMR   जो आपल्या जीभेने चुगली करत नाही,
किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही,
किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.