Bible Language

Psalms 27:5 (ASV) American Standard Version

Versions

MRV   मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
ERVMR   मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
IRVMR   कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे;
तो मला त्याच्या तंबूत लपवेल,
तो मला खडकावर उंच करील.