Versions
MRV परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
ERVMR परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
IRVMR पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे.
जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,