Bible Language

Psalms 44:1 (ASV) American Standard Version

Versions

MRV   देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
ERVMR   देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
IRVMR   {पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी} PS हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे,
की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.