Bible Language

Psalms 75 (ASV) American Standard Version

Versions

MRV   देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
ERVMR   देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
IRVMR   {देव दुष्टाला खाली पाडतो नीतिमानाला वर आणतो} PS हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो;
आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो;
लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.