Bible Language

Psalms 76 (ASV) American Standard Version

Versions

MRV   यहुदातील लोकांना देव माहीत आहे. इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
ERVMR   यहुदातील लोकांना देव माहीत आहे. इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
IRVMR   {विजयी न्यायी देव} PS यहूदात देव कळाला आहे,
इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.