Bible Language

Psalms 77:2 (ASV) American Standard Version

Versions

MRV   माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो. मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
ERVMR   माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो. मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
IRVMR   माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले.
मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही.
माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.