Versions
MRV तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलायचा प्रयत्न केला पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो.
ERVMR तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलायचा प्रयत्न केला पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो.
IRVMR तू माझे डोळे उघडे ठेवतोस;
मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.