Bible Language

Psalms 79 (ASV) American Standard Version

Versions

MRV   देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले. त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला. त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
ERVMR   देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले. त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला. त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
IRVMR   {यरूशलेमेच्या नाशामुळे विलाप} PS हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत;
त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे;
त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.