Bible Language

Psalms 95 (ASV) American Standard Version

Versions

MRV   चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
ERVMR   चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
IRVMR   {उपकारस्मरणाचे गीत} PS याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;
आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.