Bible Language

Revelation 10:6 (ASV) American Standard Version

Versions

MRV   जो अनंतकाळजगतो, ज्याने आकाश त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला,“आता आणाखी विलंब होणार नाही!
ERVMR   जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणाखी विलंब होणार नाही!
IRVMR   आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही;