Bible Language

Revelation 9:20 (ASV) American Standard Version

Versions

MRV   इतर लोकांना या वाईट गोष्टींमुळे मारले गेले नाहीत. पण तरीही या लोकांनी आपली अंत:करणे वजीविते बदलली नाहीत. आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजेसोने, चांदी, तांबे. दगड आणि लाकूड यांच्या मूर्तींची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत चालू शकत नाहीत,अशांची भक्ति करण्याचे त्यांनी थांबविले नाही.
ERVMR   इतर लोकांना या वाईट गोष्टींमुळे मारले गेले नाहीत. पण तरीही या लोकांनी आपली अंत:करणे जीविते बदलली नाहीत. आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजे सोने, चांदी, तांबे. दगड आणि लाकूड यांच्या मूर्तींची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत चालू शकत नाहीत, अशांची भक्ति करण्याचे त्यांनी थांबविले नाही.
IRVMR   त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची ज्यास पाहता, ऐकता चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही