Bible Language

Daniel 2:45 (ASV) American Standard Version

Versions

MRV   राजा तू पर्वेंतातून एक दगड छेदलेला पाहिलास. पण तो कोणा माणसाने छेदलेला नव्हता. त्या दगडाने लोखंड, मैंती, काशे चांदी सोने यांचा चुराडा केला. ह्यातून देवाने तुला भविष्यात घडणाऱ्या घटनाच दाखविल्या आहेत. स्वप्न खरे आहे त्याच्या अर्थावरही तू विश्वास ठेऊ शकतोस.