Bible Language

Deuteronomy 11:6 (ASV) American Standard Version

Versions

MRV   त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
ERVMR   त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
IRVMR   त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हास माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.