Bible Language

Ecclesiastes 7 (ASV) American Standard Version

Versions

MRV   चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
ERVMR   चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
IRVMR   {ज्ञानाची श्रेष्ठता} PS किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे,
आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.