Bible Language

Ecclesiastes 8:8 (ASV) American Standard Version

Versions

MRV   आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वत:चे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही.
ERVMR   आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वत:चे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही.
IRVMR   जीवनाच्या श्वासास * आत्म्यास थांबून धरण्याचा अधिकार कोणालाही नाही;
आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही.
युध्द चालू असताना कोणाचीही सैन्यातून सुटका होत नाही,
आणि दुष्टाई त्याच्या दासास सोडवणार नाही.