Bible Language

Exodus 4:25 (ASV) American Standard Version

Versions

MRV   परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलाची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्याला म्हणाली, “तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस.