Bible Language

Ezekiel 48:15 (ASV) American Standard Version

Versions

MRV   “याजक लेवी यांना दिलेली जमीन सोडून, 5,000 हात (1.6 मैल) रुंदीची 25,000 हात (8.3 मैल) लांबीची जमीन शिल्लक राहील. ती नगरासाठी, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. सामान्य लोकांनी या जागेचा वापर करावा. नगर ह्या जमिनीच्या मध्यावर वसेल.