Bible Language

Ezra 4:7 (ASV) American Standard Version

Versions

MRV   पुढे अर्तहशश्त पारसाचा राजा झाल्यावर पुन्हा या विरोधकांपैकी काहींनी यहूद्यांविरुध्द कागाळ्यांचे आणखी एक पत्र त्याला लिहिले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल त्यांचे साथी यांनी हे पत्र लिहिले. हे पत्र अरामी भाषेत अरामी लिपीत लिहिले होते.