Bible Language

Isaiah 41:11 (ASV) American Standard Version

Versions

MRV   बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील कायमचे निघून जातील.
ERVMR   बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील कायमचे निघून जातील.
IRVMR   पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील.