Bible Language

Isaiah 65:4 (ASV) American Standard Version

Versions

MRV   ते थडग्यांजवळ बसून मृतांकडून संदेश येण्याची वाट पाहतात? एवढेच नाही तर, ते मृत शरीरांजवळ राहतात. ते डुकराचे मांस खातात. त्यांचे काटे आणि सुऱ्या कुजलेल्या मांसाने माखून घाण झाल्या आहेत.
ERVMR   ते थडग्यांजवळ बसून मृतांकडून संदेश येण्याची वाट पाहतात? एवढेच नाही तर, ते मृत शरीरांजवळ राहतात. ते डुकराचे मांस खातात. त्यांचे काटे आणि सुऱ्या कुजलेल्या मांसाने माखून घाण झाल्या आहेत.
IRVMR   ते कबरींमध्ये बसून रात्रभर पहातात,
आणि डुकराचे मांस खातात त्यांच्या पात्रांत ओंगळ मासाचा रस्सा असतो.