Bible Language

Jeremiah 34 (ASV) American Standard Version

Versions

MRV   यिर्मयाला देवाचा संदेश आला. नबुखद्नेस्सर ह्या बाबेलच्या राजाने यरुशलेम तिच्या आजूबाजूची गावे ह्यांच्याविरुध्द जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा यिर्मयाला हा संदेश मिळाला. नबुखद्नेस्सरकडे त्याचे स्वत:चे सैन्य त्याच्या साम्राज्यातील इतर राज्यांची सैन्ये लोक होते.
ERVMR   यिर्मयाला देवाचा संदेश आला. नबुखद्नेस्सर ह्या बाबेलच्या राजाने यरुशलेम तिच्या आजूबाजूची गावे ह्यांच्याविरुध्द जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा यिर्मयाला हा संदेश मिळाला. नबुखद्नेस्सरकडे त्याचे स्वत:चे सैन्य त्याच्या साम्राज्यातील इतर राज्यांची सैन्ये लोक होते.
IRVMR   {सिद्कीयाला यिर्मयाचा इशारा} PS परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा त्याचे सर्व सैन्य त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये सर्व लोक यरूशलेमेशी त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,