Bible Language

Jeremiah 42 (ASV) American Standard Version

Versions

MRV   ते गेरुथ किम्हाम येथे राहत असताना योहानान होशायाचा मुलगा यजन्या यिर्मया संदेष्ट्याकडे गेले. त्यांच्याबरोब सर्व सेनाधिकारीही होते. सर्वजण राजापासून रंकापर्यंत यिर्मयाकडे गेले.