Bible Language
Luke 3
(ASV)
American Standard Version
Versions
MRV
तिबिर्य
कैसराच्या
कारकीर्दीच्या
पंधराव्या
वर्षी,
जेव्हा
पंतय
पिलात
यहूदीयाचा
राज्यपाल
होता,
आणि
हेरोद
गालीलचा
अधिकारी
असताना,
आणि
त्याचा
भाऊ
फिलिप्प
हा
इतुरीया
व
त्राखोनीती
या
देशांचा
अधिकारी
होता
व
लूसनिय
हा
अबिलेनेचा
अधिकारी
होता.