Versions
MRV देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
ERVMR देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
IRVMR ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला,
कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती.