Bible Language

Psalms 21:3 (ASV) American Standard Version

Versions

MRV   परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास. तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
ERVMR   परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास. तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
IRVMR   कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो.
तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.